Home Cities जळगाव महाराष्ट्र राज्य स्थापना वर्धापनदिनाचा मुख्य शासकीय समारंभ पोलीस कवायत मैदानावर

महाराष्ट्र राज्य स्थापना वर्धापनदिनाचा मुख्य शासकीय समारंभ पोलीस कवायत मैदानावर


maharashtra din
 

जळगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 59 वा वर्धापन दिनाचा मुख्य शासकीय समारंभ पालकमंत्र्यांच्या हस्ते बुधवार, दिनांक 1 मे, 2019 रोजी पोलीस कवायत मैदान, पोलीस मुख्यालय, जळगाव येथे सकाळी ठिक 8.00 वाजता होणार आहे.

 

 

या कार्यक्रमास जिल्ह्यातील स्वातंत्रसैनिक, राजकीय पक्षाचे नेते, पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे. असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी वामन कदम यांनी केले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound