अमळनेर, लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी | लोकशाही दिन येत्या सोमवार ७ फेब्रुवारी २०२२ रोजी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडिओ कॉन्फरन्स पद्धतीने करण्यात येणार आहे. तरी तक्रारदारांनी अमळनेर तहसील कार्यलयात उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्ह्यात वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपयायोजनांचे पालन करून लोकशाही दिनाचे येत्या सोमवार ७ फेब्रुवारी २०२२ रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आयोजन करण्यात आले आहे. तरी तक्रार असणाऱ्या नागरिकांनी अमळनेर तहसील कार्यालयात उपस्थित राहावे असे आवाहन तहसीलदारांनी केले आहे. या