Home Cities अमळनेर जैतपिर येथील जि. प. केंद्र शाळेत गणवेश वाटप

जैतपिर येथील जि. प. केंद्र शाळेत गणवेश वाटप

0
80

अमळनेर प्रतिनिधी । तालुक्यातील जैतपिर येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेत नुकताच गणवेश वाटप करण्यात आला.

शाळा व्यवस्थापन समितीची अध्यक्ष मुकेश राजपुत तथा शाळेचे मुख्याध्यापक यांनी नियोजन  करुन मुलांना शाळेचा गणवेश 26 जानेवारी च्या पार्श्वभूमीवर गणवेश ची वाटप करुन मुलांनमधे उत्साहाचे वातावरण निर्माण केले. नियमित शाळेत यावे, अशी भुमिका मांडली. गावतील बहुसंख्य पालकांकडून शाळेचे व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष मुकेश राजपुत यांचे आभार मानले.

 

 

 


Protected Content

Play sound