Home Cities यावल यावल येथे राष्ट्रवादी काँगेस पक्ष सभासद नोंदणीचा शुभारंभ

यावल येथे राष्ट्रवादी काँगेस पक्ष सभासद नोंदणीचा शुभारंभ

0
34

यावल प्रतिनिधी | यावल येथे राष्ट्रवादी काँगेस पक्षाच्या सभासद नोंदणी मोहीमेचा पक्षाचे प्रदेश सदस्य एजाज मलीक यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.

यावल येथे राष्ट्रवादी काँगेस पक्षाच्या सभासद नोंदणी मोहीमेचा यावल येथे पक्षाचे प्रदेश कार्यकारणीचे सदस्य एजाज गफ्फार मलिक यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावल येथील जे टी महाजन व्यापारी संकुलन भुसावळ टी पाँईटवर झालेल्या या कार्यकमात तालुकाध्यक्ष, प्रा मुकेश येवले, विजय पाटील, राष्ट्रवादीचे जेष्ठ पदाधिकारी गिरधर पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक दिनकर पाटील, यावलचे माजी नगराध्यक्ष अतुल पाटील, राष्ट्रवादीचे आदीवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष एम.बी.तडवी, डॉ.हेमंत येवले

यासह युवक राष्ट्रवादीचे ॲड. देवकांत पाटील, विकास पाटील, पवन पाटील, अब्दुल सईद भाई, वसंत पाटील, ललित पाटील, बापू जासूद, निवृत्ती धांडे, दत्तु पाटील, भास्कर पाटील, अन्सारभाई साकली, समाधान पाटील, राहुल चौधरी, भागवत अटवाल, नरेंद्र पाटील, गोलु माळी, नाना सोनवणे, अय्युब खान ,धीरज कुरकुरे, गणेश सोनार, अनवर खाटीक, शहराध्यक्ष करीम मनयार, चंद्रकांत येवले, आत्माराम शंकोपाळ, मोसिन शेख फारुख मुंशी, धिरज पाटील, महीला कार्यकर्ता प्रतिभा निळ, नीलिमा धांडे, ममता आमोदकर, उज्वला महाजन, सोनु पाटील, अशोक भालेराव, याकुब तडवी, कामराज घारु, तुषार येवले, निलेश बेलदार, अरुण लोखंडे, ललित तेली, विजय साळी, भगवान बरडे, पितांबर महाजन, किशोर तायडे, शेख जुनेद, हेमंत भगत उपस्थित होते .


Protected Content

Play sound