Home Cities एरंडोल विभागीय स्तरावर प्रभारी आरोग्य अधिकारी यांच्या खोट्या गुन्ह्यांच्या तपासाबाबत निवेदन

विभागीय स्तरावर प्रभारी आरोग्य अधिकारी यांच्या खोट्या गुन्ह्यांच्या तपासाबाबत निवेदन

0
58

एरंडोल प्रतिनिधी । धुळे महानगरपालिका येथील आदिवासी समाजाचे उच्चशिक्षित, आरोग्य विभागातील प्रभारी आरोग्य अधिकारी महेश मोरे यांच्या वरील भ्रष्टाचाराचा खोट्या गुन्हाची विभागीय स्तरीय चौकशी करुन निलंबन रद्द करण्यात यावे, अशी मागणीचे निवेदन भिल समाज विकास मंच महाराष्ट्र राज्य संघटनेतर्फे उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले आहे.

यावेळी जिल्हाध्यक्ष दिपक अहिरे, पिंटु महाराज, शंकर बोरसे, भैय्यासाहेब मोरे, पंढरीनाथ सोनवणे, खंडु बोरसे, निहाल सोनवणे, इश्वर सोनवणे, विनोद मोरे, दिलीप मोरे, सागर वाघ, रवि मोरे, दिपक मोरे, हसरत सोनवणे, राकेश ठाकरे, विजय पवार, संदिप खंडेजोळ, कृष्णा मोरे आदी पदधिकारी कार्यकर्त उपस्थित होते.


Protected Content

Play sound