Home धर्म-समाज यावल येथे छत्रपती संभाजी महाराज यांना अभीवादन

यावल येथे छत्रपती संभाजी महाराज यांना अभीवादन


यावल, प्रतिनिधी | येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्यभिषेक दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज मित्र मंडळाच्या वतीने त्यांना अभिवादन करण्यात आले.

स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्यभिषेक दिन छत्रपती शिवाजी महाराज मित्र मंडळाच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष व मंडळाचे अध्यक्ष प्रा. मुकेश येवले प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी डाॅ. हेमंत येवले , चंद्रकांत येवले , राहुल येवले , तुशार येवले, अजिंक्य येवले, विकी येवले , कृणाल येवले ,नितिन निंबाळकर शशीकांत यादव किरण भगत ,कृष्णा येवले ,वैभव कोल्हे, मोनू धुमाळ, निलेश सोनार, हेमंत भगत, वंश येवले, हर्षल कोळी ,दर्शन येवले व सयाजी डुबले यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Protected Content

Play sound