Home Cities जळगाव राकेश चौधरी यांची आव्हाणे उपसरपंचपदी बिनविरोध निवड

राकेश चौधरी यांची आव्हाणे उपसरपंचपदी बिनविरोध निवड

0
40

जळगाव, प्रतिनिधी | तालुक्यातील आव्हाणे गावाच्या उपसरपंचपदी राकेश नरेंद्र चौधरी यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

 

राकेश चौधरी यांच्या उपसरपंचपदी बिनविरोध निवडीसाठी विशेष सहकार्य पॅनल प्रमुख कैलासभाऊ शिंदे, भगवान पाटील तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य नवलसिंग पाटील, दिगंबर ढोले, इघण मोरे, भोला दादा पिंजारी, शिवाजी पाटील, ज्ञानेश्वर पाटील, राजू सपकाळे, इमाम पिंजारी, राउफ शेख, विशाल नन्नावरे व समस्त ग्रामस्थ मंडळी विशेष सहकार्य लाभले.


Protected Content

Play sound