Home Cities पाचोरा पाचोरा तहसील कार्यालयात पत्रकार बांधवांचा सत्कार

पाचोरा तहसील कार्यालयात पत्रकार बांधवांचा सत्कार

0
95

पाचोरा प्रतिनिधी । पत्रकार दिनाचे औचित्य साधत पाचोरा येथील तहसिलदार कैलास चावडे यांच्या हस्ते पत्रकारांचा सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी नायब तहसिलदार मोहन सोनार, निवासी नायब तहसिलदार संभाजी पाटील उपस्थित होते. यावेळी प्रिंट मिडियाचे विनायक दिवटे, प्रविण ब्राम्हणे, महेश कौंडण्य, शामकांत सराफ, सुरेश तांबे, प्रमोद पाटील, विजय पाटील, गणेश शिंदे, अनिल (आबा) येवले, नंदकुमार शेलकर, इलेक्ट्रॉनिक मिडियाचे राहुल महाजन, योगेश पाटील, अमोल झेरवाल, नरसिंग भुरे, जावेद शेख, सचिन पाटील, भुवनेश दुसाने, छोटु सोनवणे, कुंदन बेलदार, प्रतिक महाजन यांचा तहसिलदार कैलास चावडे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.


Protected Content

Play sound