Home Cities अमळनेर अमळनेर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सदस्य नोंदणी अभियान

अमळनेर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सदस्य नोंदणी अभियान

0
25

अमळनेर प्रतिनिधी | अमळनेर तालुक्यातील जानवे आणि मंगरूळ या गावी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्राथमिक सदस्य नोंदणी अभियान रविवारी राबविण्यात येणार आहे.

तालुक्यातील जानवे आणि मंगरूळ या गावी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्राथमिक सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात येणार असून रविवार, दि. २ जानेवारी २०२२ रोजी, सकाळी ८:३० वा. जानवे येथे तर सकाळी १०.०० वाजता मंगरूळ येथे होणार आहे.

यावेळी अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार अनिल पाटील यांच्यासह अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्यप्रशासक तिलोत्तमा पाटील, तालुकाध्यक्ष सचिन पाटील, तालुका उपाध्यक्ष कृष्णा पाटील जानवे, मंगरूळच्या सरपंच हर्षदा पाटील, दीपक बागुल, भटू पाटील यांच्यासह कार्यकर्ते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधीसह ग्रामस्थ उपस्थित राहणार आहेत.


Protected Content

Play sound