Home Cities जळगाव एमआयडीसीत पोलिस ठाण्यात सेवानिवृत्त कर्मचार्‍याचा सत्कार

एमआयडीसीत पोलिस ठाण्यात सेवानिवृत्त कर्मचार्‍याचा सत्कार

0
126

जळगाव प्रतिनिधी । एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार बळीराम सपकाळे हे ३८ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर आज सेवानिवृत्त झाले. पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्याहस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांनी शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन बळीराम सपकाळे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक मोरे साहेब, कटारे, पोलिस उपनिरीक्षक जगदाळे तसेच गिरासे सहाय्यक फौजदार आनंदसिंग पाटील, अतुल वंजारी, रतिलाल पवार, महेंद्र गायकवाड, सतिष गरजे, सचीन मुंढे आणि पोलिस कर्मचारी स्वप्निल पाटील, हेमंत पाटील प्रदीप पाटील हे उपस्थित होते.


Protected Content

Play sound