Home Cities जळगाव प्रकाश जाधव, गजानन आरेकर विभागीय पोलीस उपनिरीक्षक परीक्षा उत्तीर्ण

प्रकाश जाधव, गजानन आरेकर विभागीय पोलीस उपनिरीक्षक परीक्षा उत्तीर्ण

0
31

WhatsApp Image 2019 04 22 at 5.24.20 PM

जळगाव (प्रतिनिधी ) नुकत्याच जाहीर झालेल्या  MPSC च्या  विभागीय पोलीस उपनिरीक्षक ( Dept. PSI ) परीक्षेचा सुधारीत अंतिम निकाल जाहीर झाला. यात दिशा स्पर्धा परीक्षा केंद्राचे विद्यार्थी प्रकाश मनोहर जाधव व गजानन आरेकर यांनी यश संपादन केले. आपली पोलीस दलातील ड्युटी सांभाळून व मिळेल तेव्हा वेळ काढून अभ्यास करून त्यांनी आपले स्वप्न पुर्ण केले.

 

दिशा स्पर्धा परीक्षा केंद्रात सुरू असलेले रेग्युलर बॅचेस, संडे बॅच , सेमिनार अश्या मार्गाने अभ्यासात सातत्य ठेवले तर कधी प्रा.वासुदेव पाटील यांच्याशी मोबाईल वरून काही अभ्यासाचे मुद्दे समजून घेतले.मागील सहा महिन्यात MPSC,रेल्वे, BANKING, ARMY, NAVY ,SSC अश्या अनेक क्षेत्रात सुमारे 30 विद्यार्थी यशस्वी झालेत. अतिशय गरीब कुटुंबातून आलेल्या या विद्यार्थ्यांना अधिकारी झालेले पाहून आम्हाला देखील अभिमान वाटतो. मेहनती विद्यार्थ्यांमागे दिशा स्पर्धा परीक्षा केंद्र ठामपणे उभे असते… याप्रसंगी  दिशा स्पर्धा परीक्षा केंद्राचे संचालक प्रा.वासुदेव पाटील व दिशा टिमच्या सर्व सदस्यांनी यशस्वीतांना शुभेच्छा दिल्यात.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound