जनता आमच्या सोबत – आ. एकनाथराव खडसे (व्हिडीओ )

0
42


4Eknath 7

भुसावळ (प्रतिनिधी ) रावेर मतदार संघातील ३५-३६ बूथ मध्ये जाऊन आलो असून लोकांमध्ये उत्साह पहावयास मिळत आहे. कुणाला बोलावावे लागत नाही अशी प्रतिक्रिया भाजपचे ज्येष्ठ आमदार एकनाथराव खडसे यांनी लाइव्ह ट्रेड शी बोलतांना दिली.

 

 

जनता आमच्यासोबत असून मोदी पुन्हा पंतप्रधान बनवेल असा विश्वास आ. खडसे यांनी व्यक्त केला.  रावेर लोकसभा मतदार संघात  फिरलो असता मातदरांमध्ये सकाळपासूनच उत्साह दिसत होता. मतदानाची टक्केवारी वाढून रक्षाताई ह्या पुन्हा निवडून येतील असेही आ. खडसे यांनी सांगितले.

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here