Home Cities अमळनेर देवकाबाई खरे यांचे निधन

देवकाबाई खरे यांचे निधन

0
32

अमळनेर प्रतिनिधी । शहरातील एलआयसी कॉलनीतील रहिवासी देवकाबाई शंकर खरे यांचे वृध्दापकाळाने निधन झाले.

देवकाबाई शंकर खरे (वय ९० ) यांनी २२ रोजी रात्री साडे दहा वाजता शेवटचा श्‍वास गेतला. त्यांची अंत्ययात्रा २३ रोजी सकाळी १० वाजता हॉटेल सम्राट मागे एलआयसी कॉलनीतल्या राहत्या घरापासून निघणार आहे. त्यांच्या पश्‍चात ३ भाऊ, वहिनी, नातवंडे असा असा परिवार आहे. त्या पुरुषोत्तम शंकर खरे यांच्या भगिनी होत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound