Home Cities जळगाव जळगावात श्री संताजी जगनाडे महाराज जयंती उत्सहात साजरी (व्हिडिओ)

जळगावात श्री संताजी जगनाडे महाराज जयंती उत्सहात साजरी (व्हिडिओ)

0
35

जळगाव, प्रतिनिधी | श्री.संताजी महाराज जगनाडे यांची ३९७ वी जयंती श्री संताजी जगनाडे महाराज उद्यान येथे मोठ्या उत्सहात  साजरी करण्यात आली.

 

श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेस महापौर जयश्री सुनील महाजन यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. या अभिवादन कार्यक्रमाला आ. राजूमामा भोळे, शिवसेना महिला महानगर प्रमुख शोभा चौधरी, सुनंदा चौधरी, सुषमा चौधरी, नगरसेवक प्रवीण कोल्हे, नगरसेवक संजय चौधरी, माजी नगरसेवक दिगंबर चौधरी, दत्तात्रय चौधरी, नगरसेवक महेश चौधरी, संताजी जगनाडे महाराज बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष अनिल चौधरी, प्रकाश चौधरी, उमेश चौधरी, अशोक चौधरी, संदीप चौधरी, सुभाष चौधरी, देविदास चौधरी, सुभाष चौधरी, दत्तात्रेय चौधरी, दिलीप चौधरी, विकास महाले, जे. बी. चौधरी, मनोहर चौधरी, छोटू किरण चौधरी, अमोल चौधरी, चंद्रकांत चौधरी, यशवंत चौधरी, अशोक चौधरी, दुर्गेश चौधरी, डॉ. पोपट चौधरी, कैलास चौधरी, प्रकाश चौधरी, रवींद्र चौधरी, सुनील चौधरी, दर्शन चौधरी, योगिराज चौधरी, कमलेश चौधरी व सर्व समाज बांधव व कर्मचारी वर्ग उपस्थित होता.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1293437921118426


Protected Content

Play sound