Home Cities अमळनेर शिवाजी महाजन यांना इंडियन आयकॉन अवार्ड प्रदान

शिवाजी महाजन यांना इंडियन आयकॉन अवार्ड प्रदान


Amalner News

अमळनेर प्रतिनिधी । अजिंक्य युवा प्रतिष्ठान व एस.के.बंजारा फाऊंडेशनतर्फे पूर्व मुंबई परेल येथील के.ई.एम.हॉस्पिटल जवळील शिरोडकर सभागृहात सामाजिक कार्यात उत्तुंग भरारी घेतलेल्या व्यक्तींचा सन्मान सोहळा करण्यात आले.

यांची होती उपस्थिती

विविध संघटनांचा माध्यमातून सामाजिक कार्यात अग्रेसर राहणारे देवगाव-देवळी येथील युवा सामाजिक कार्यकर्ता शिवाजी महाजन याना ‘इंडियन आयकॉन अवॉर्ड 2019 ने सन्मानित करण्यात आले. यावेळी अजिंक्य युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रसाद मांडवकर, एस.के.बंजारा फाऊंडेशनचे अध्यक्ष मनोज नायक, अमोल मडामे, शांताराम आंग्रे, युवा उद्योजक सूरज भोईर, डॉ.राजू जाधव’, प्रदीप गवस, दीपक आमकर आदी उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound