Home Cities जळगाव राष्ट्रवादी कार्यालयात बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

राष्ट्रवादी कार्यालयात बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन


जळगाव प्रतिनिधी । आकाशवाणी कार्यालयातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात आज हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मृतीदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.

 

या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस जळगाव जिल्हाअघ्यक्ष ॲड. रविंद्रभैय्या पाटील, महानगर जिल्हाअघ्यक्ष अशोक लाडवंजारी, महिला आघाडी जिल्हाअघ्यक्ष मंगलाताई पाटील, सेवादल जिल्हाअघ्यक्ष वाय . एस . महाजन, युवा मोर्चा प्रदेश चिटणीस ललित बागुल, सरचिटणीस सुशिल शिदे, वरणगाव शहराध्यक्ष मराठे, व्हीजीएनटी जिल्हाअघ्यक्ष अरविंद चितोडीया, येवले , रमेश बारे,  नगरसेवक सुनिल माळी, ग्रा.प. सदस्य नामदेव पाटील, राजु बाविस्कर आदी उपस्थित होते.


Protected Content

Play sound