Home आरोग्य कोरोना : जिल्ह्यात आज एकही बाधित रूग्ण आढळला नाही

कोरोना : जिल्ह्यात आज एकही बाधित रूग्ण आढळला नाही


जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्हा रूग्णालयात आज पाठविलेल्या कोरोना अहवालात दिवसभरात जिल्ह्यातून एकही रूग्ण आढळून आलेला नाही. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस. चव्हाण यांनी प्रसिध्दीपत्राकान्वये कळविले आहे.

जळगाव जिल्ह्यात आज एकही बाधित रूग्ण आढळून आलेला नाही. जिल्ह्यात १ लाख ४२ हजार ७८४ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४० हजार २०० रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर आता सध्या ७ बाधित रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. अशी महिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे.


Protected Content

Play sound