Home धर्म-समाज काशिनाथ पाटील यांचे निधन

काशिनाथ पाटील यांचे निधन

0
29

यावल, प्रतिनिधी | तालुक्यातील सावखेडा सिम येथील राहणारे काशिनाथ भादु पाटील वय६५ यांचे वृद्धपकाळाने निधन झाले. काशिनाथ पाटील हे माजी जिल्हा परिषद सदस्य व खरेदी संघाचे संचालक आर. जी. पाटील व रमण पाटील यांचे चुलत भाऊ होते तर अजय पाटील सर यांचे सासरे होत. त्यांचा अंतिमविधी सावखेडा सिम येथे करण्यात आला.


Protected Content

Play sound