Home आरोग्य कोरोना : जिल्ह्यात आज एकही रूग्ण आढळला नाही; दोन रूग्ण झाले बरे...

कोरोना : जिल्ह्यात आज एकही रूग्ण आढळला नाही; दोन रूग्ण झाले बरे !


जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्हा प्रशासनाने आज पाठविलेल्या कोरोना अहवालात आज दिवसभरात एकाही बाधित रूग्ण आढळून आलेला नाही. तर दोन रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे.

जिल्हा कोवीड रूग्णाने आज पाठविलेल्या कोरोना अहवालात‍ जिल्ह्यात एकही रूग्ण आढळला नाही. आजपर्यंत जिल्ह्यात १ लाख ४२ हजार ७५५ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४० हजार १६८ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर सध्या ११ बाधि रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे.


Protected Content

Play sound