Home Cities धरणगाव धरणगाव भाजप कार्यालयात पंडीत दिनदयाळ उपाध्याय जयंती उत्साहात

धरणगाव भाजप कार्यालयात पंडीत दिनदयाळ उपाध्याय जयंती उत्साहात

0
29

धरणगाव प्रतिनिधी । पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांची आज जयंती असल्याने भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात त्यांच्या प्रतिमेचा पूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

प्रतिमेचे पूजन भगवान बापूजी मराठे यांच्या हस्ते करण्यात आले.त्याप्रसंगी भाजपचे जेष्ठ नेते सुभाष पाटील, ओबीसी जिल्हाध्यक्ष अँड संजय महाजन, तालुकाध्यक्ष जिजाबराव पाटील, अँड वसंतराव भोलाने, प्रकाश सोनवणे, सुनिल पाटील, ओबीसी तालुकाध्यक्ष सुनील चौधरी, शहराध्यक्ष दिलीप महाजन, गटनेते कैलास माळी, नगरसेवक ललित येवले, भालचंद्र माळी, एस. पी.पाटील, योगेश ठाकरे, सुनिल चौधरी, कन्हैया रायपूरकर, आनंद वाजपेयी, राजू महाजन, सुदाम मराठे, जुलाल भोई, विक्की महाजन, धनंजय बडगुजर,इत्यादी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

 

 


Protected Content

Play sound