Home Cities धरणगाव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दीर्घायुष्यासाठी पूजापाठ (व्हिडिओ)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दीर्घायुष्यासाठी पूजापाठ (व्हिडिओ)

0
26

धरणगाव, अविनाश बाविस्कर ।  शहरातील तेली शिवाजी तलाव येथील सिद्धी हनुमान मंदिर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दीर्घायुष्यासाठी भारतीय जनता पार्टीतर्फे यज्ञ पूजन करण्यात आले.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दीर्घायुष्यासाठी  करण्यात आलेल्या होम पूजनाचा सुरुवात जिल्हाउपाध्यक्ष पी.सी.आबा पाटील यांच्या हस्ते करण्यात आली. अग्निपूजन जेष्ठ नगरसेवक शरद अण्णा धनगर यांनी केले. याप्रसंगी यज्ञ कर्मकांड करतांना जेष्ठ नेते सुभाष पाटील,जिल्हाउपाध्यक्ष पी.सी आबा पाटील,ओबीसी जिल्हाध्यक्ष अॅड.संजय महाजन, तालुकाध्यक्ष जिजाबराव पाटिल, पुनीलाल महाजन,शेखरदादा पाटील, सुनिल पाटील सर, ओबीसी तालुकाध्यक्ष सुनील चौधरी, हिम्मत पाटील, शहराध्यक्ष दिलीप महाजन, गटनेते कैलास माळी सर, ललित येवले, शरद धनगर, सुनील चौधरी, संजय पाटील, कन्हैया रायपूरकर, मधुकर पाटील, सुदाम मराठे, अमोल कासार, पत्रकार शुक्लाजी, निलेश महाजन, अर्जुन चौधरी, जितेंद्र चौधरी, भुरा चौधरी, राजेंद्र महाजन,भगवान ठाकरे,विक्की महाजन, यज्ञाचे पौरहित्य रवींद्र पंडित व गुलाब बाबा यांनी केले. विशेष सहकार्य ओबीसी तालुकाध्यक्ष सुनिल चौधरी यांचे लाभले.

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/2877555889222300

 


Protected Content

Play sound