Home धर्म-समाज पाचोरा शहरात डी.जे.तालावर थिरकली तरूणाई

पाचोरा शहरात डी.जे.तालावर थिरकली तरूणाई


pachora news

पाचोरा प्रतिनिधी । पाचोरा शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जयंती उत्सव शहरात उत्साहात साजरा होत असताना पावसाची फटका मारून हजेरी लावलेली आहे. या मिरवणुकीत राष्ट्रंवादीचे नगरसेवक भूषण दिलीप वाघ, नगरसेवक विकास पाटील, ए.बी.अहिरे यांच्या भीमभक्त तरुणानं सोबत जल्लोष करण्यात आला. यावेळी डॉ बाबासाहेब आबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी नगरसेवक भूषक वाघ यांना खांद्यावर घेऊन भिमसैनिक नाचले.


Previous articleयावल शहरासह तालुक्यात महामानवास अभिवादन
Next articleभुसावळात महिलेचा खून
पत्रकारितेत १५ वर्षांचा अनुभव. मुद्रीत, इलेक्ट्रॉनिक आणि डिजीटल या तिन्ही माध्यमांमध्ये पारंगत. क्राईम आणि राजकीय स्टोरीज ही स्पेशालिटी. वृत्तासोबतच प्रतिमा आणि व्हिडीओ एडिटींगमध्येही कौशल्य ही अजून एक खासियत. लाईव्ह ट्रेंडस न्यूजमध्ये पहिल्या दिवसापासून कार्यरत असणारे जितेंद्र कोतवाल हे आता वृत्तसंपादक पदाचा कार्यभार सांभाळत आहेत. बातम्यांसाठी संपर्क : ९३७०४०३२००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound