Home धर्म-समाज आगामी निवडणुकीत भाजपच विजयी – आ. गिरीश महाजन (व्हिडिओ)

आगामी निवडणुकीत भाजपच विजयी – आ. गिरीश महाजन (व्हिडिओ)

0
28

यावल अय्युब पटेल । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विविध कल्याणकारी योजना भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गरजूंपर्यंत पोहचाव्यात. यामुळे आगामी निवडणुकीत आपलाच पक्ष विजयी होईल, असे प्रतिपादन राज्याचे माजी जलसंपदामंत्री तथा आ.गिरीष महाजन यांनी केले. ते यावल येथे धनश्री चित्र मंदिरात पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्या प्रसंगी केले आहे.

दरम्यान आज आगामी काळात होवु घातलेल्या सर्व निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर आज यावल येथे आयोजीत या बुथ कार्यकर्ता मेळाव्यास रावेर लोकसभेच्या खासदार रक्षाताई खडसे, भारतीय जनता पक्षाचे जिल्हा अध्यक्ष तथा आमदार राजुमामा भोळे, जिल्हा परिषदच्या अध्यक्ष रंजना  पाटील, जिल्हा परिषदचे आरोग्य व शिक्षण समिती सभापती रविन्द्र पाटील, यावल पंचायत समितीच्या सभापती पल्लवी चौधरी, उपसभापती योगेश भंगाळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती कृषी भुषण चौधरी, अनुसुचित जाती जमातीच्या जिल्हा उपाध्यक्ष मिना तडवी यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व मान्यवर या मेळाव्यास प्रामुख्याने उपस्थित होते.

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/537108344015478

 


Protected Content

Play sound