पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ‘ई-श्रम कार्ड’ कॅम्प

सावदा ता.रावेर, प्रतिनिधी ।  येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ‘ई-श्रम कार्ड’ योजना कॅम्पचे आयोजन करण्यात आले.

 

‘बेटी बचाव बेटी पढ़ाव’चे जिल्हा संयोजक सारीकाताई चव्हाण यांच्यातर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ‘ई-श्रम कार्ड’ योजना कॅम्पचे  सावदा येथे आयोजन करण्यात आले.  याप्रसंगी प.पु. श्री मानेकर बाबा शास्री, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष नंदुभाऊ महाजन, प्रल्हादभाऊ पाटील, यु.मो.जि अ श्रीकांतभाऊ महाजन, भा.ज.पा तालुका अध्यक्ष राजन लासुलकर, नगरसेवक राजेंद्र चौधरी,  रंजनाताई भारंबे, सागर चौधरी, अक्षय सरोदे,  सागर भारंबे, भरत चव्हाण, गजानन भार्गव आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content