भुसावळ प्रतिनिधी । शहरातील खडका रोड भागातील आनंदराव कॉलनी, पाटील मळ्यातील रहिवाशी अनुसयाबाई आत्माराम पाटील (वय- ८२) यांचे ११ एप्रिल रोजी रात्री ११.१५ वाजेच्या सुमारास निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना, जावई व नातवंडे असा परिवार आहे. त्या दूध विक्रेते कृष्णा पाटील व के.नारखेडे विद्यालयाच्या संगणकीय विभागाचे प्रमुख भगवान पाटील यांच्या मातोश्री होत.
अनुसयाबाई पाटील यांचे वृध्दापकाळाने निधन
6 years ago
No Comments