Home आरोग्य कोरोना : जिल्ह्यात आज ३ संक्रमित रूग्ण आढळले; ३ ...

कोरोना : जिल्ह्यात आज ३ संक्रमित रूग्ण आढळले; ३ रूग्ण झाले बरे !

0
119

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा कोवीड रूग्णालयाने आज पाठविलेल्या कोरोना अहवालात दिवसभरात तीन   बाधित रूग्ण आढळून आले. तर तीन रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. 

 

जळगाव जिल्ह्यात कोवीड अहवालानुसार बोदवड तालुक्यात ३   बाधित रूग्ण आढळून आले आहे. जिल्हा रूग्णालयाने दिलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आजपर्यंत १ लाख ४२ हजार ६५९   बाधित रूग्ण आढळून आले तर १ लाख ४० हजार ५४   हजार रूग्ण बरे होवून घरी परतले. तर ३०  बाधित रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे.

 


Protected Content

Play sound