Home धर्म-समाज पाचोरा नगरपरिषदेतर्फे वृक्ष लागवड

पाचोरा नगरपरिषदेतर्फे वृक्ष लागवड

0
39


 

पाचोरा, प्रतिनिधी । येथील  नगरपरिषदेर्फे क्रांतीदिन व  विश्व आदीवासी दिवस माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत  वृक्ष लागवड करुन साजरा करण्यात आला.

 

सकाळी स्वातंत्र्य सैनिकांचे भाऊ मगन मिस्तरी यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी नगरपालिकेच्या मुख्याधिकारी शोभा बाविस्कर, पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील, प्रशासकिय अधिकारी प्रकाश भोसले, उपमुख्याधिकारी दगडु मराठे, आरोग्य निरीक्षक धनराज पाटील, अभियंता मधुकर सुर्यवंशी, रोखपाल सुधीर पाटील, सहाय्यक ग्रंथपाल शाम ढवळे, राजेंद्र शिंपी, ललित सोनार, किशोर मराठे, सुनिल धनगर, विलास कुंभार, गजानन पाटील तसेच नगरपरिषदेतील विविध विभागाचे कर्मचारी, सामाजीक कार्यकर्ते सुधाकर वाघ  आदी मोठया संख्येने उपस्थित होते.

 


Protected Content

Play sound