Home क्राईम जळगाव एसीबीच्या पोलीस उपअधीक्षकपदी शशीकांत पाटील

जळगाव एसीबीच्या पोलीस उपअधीक्षकपदी शशीकांत पाटील

0
101


जळगाव प्रतिनिधी । जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपअधिक्षक पदी शशीकांत पाटील यांची नियुक्त करण्यात आली आहे. त्यांनी नुकताच पदाचा पदभार स्वीकारला.

जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा अतिरिक्त पदभर संभाळणारे पोलीस उपअधीक्षक सतीष भामरे यांच्याकडून नूतन पोलीस उपअधिक्षक शशीकांत पाटील यांनी पदभार शुक्रवारी २३ जुलै रोजी घेतला आहे. कोतत्याही शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्याने व अथवा खासगी व्यक्तीने शासकीय काम करून देण्याकामी लाचेची मागणी केल्यास लाचलुचपत जळगाव विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन नूतन पोलीस उपअधिक्षक शशीकांत पाटील यांनी केले आहे. 

अँन्टी करप्शन ब्युरो कार्यालय, जळगाव.  अल्पबचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, जळगांव.

@ दुरध्वनी क्रं. 0257-2235477

@ मोबा.क्रं. 8766412529

 

@ टोल फ्रि क्रं. 1064

 


Protected Content

Play sound