Home Cities जळगाव नंदिनीबाई वामनराव विद्यालयाचा १०० टक्के निकाल

नंदिनीबाई वामनराव विद्यालयाचा १०० टक्के निकाल

0
34

जळगाव, प्रतिनिधी ।   येथील नंदिनीबाई वामनराव मुलींचे विद्यालयाचा एसएससी परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला असून यात ९०  टक्‍क्‍यांच्या वर ३१  विद्यार्थिनींंनी   गुण प्राप्त केले आहेत.

 

नंदिनीबाई वामनराव मुलींचे विद्यालयाच्या एकूण  १२३ विद्यार्थिनी एसएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्या आहेत. विद्यालयातून प्रथम पाच आलेल्या विद्यार्थिनीमध्ये अनुष्का वाल्मीक पाटील (९८.४०), हेमांगी सतीश पाटील (९८.४०), अनुष्का अभयकुमार सराफ(९७.८४), राधिका अनंत पाटील(९७.६०). प्रेरणा रुपेश पवार(९७.४०) यांचा समवेश आहे. यशस्वी विद्यार्थिनींचे संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे, सचिव एन. एस. पाटील, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका चारुलता श्रीनिवास पाटील व सर्व पदाधिकारी व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले. तसेच विद्यालयात प्रथम आलेली अनुष्का वाल्मिक पाटील हिचा सत्कार करण्यात आला. 

 


Protected Content

Play sound