Home Cities रावेर वॉशआऊट साठी सिईओ डॉ. पंकज आशिया उद्या रावेरात

वॉशआऊट साठी सिईओ डॉ. पंकज आशिया उद्या रावेरात

0
30

रावेर प्रतिनिधी । रावेर पंचायत समितीला उद्या सकाळी ११ वाजता जिल्हा परिषदचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया येणार आहे. खोटे अपंग प्रमाणपत्राचे प्रकरणाचा मुद्दा ऐरणीवर असतांना डॉ आशिया रावेरात कोणती वॉशआऊट करतात याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

जिल्हा परिषदचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ पंकज आशिया उद्या रावेरात येणार आहे.ते सकाळी अकरा वाजता रावेर पंचायत समितीत दाखल होतील.व पंचायत समितीच्या विविध योजनांची आढावा बैठक देखिल घेणार आहे.अशी माहिती पंचायत समिती कडून देण्यात आली आहे.रावेर तालुक्यात सद्या ग्राम सेवकांचे खोटे अपंग प्रमाणपत्राचे प्रकरण खुप गाजत असतांना सिईओ रावेरला भेट देणार असल्याने त्यांच्या दौऱ्या खुप महत्व प्राप्त झाल आहेत.


Protected Content

Play sound