वरणगाव : प्रतिनिधी । वरणगाव राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयामध्ये सिद्धेश्वरनगर भागातील ३० तरुणांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र चौधरी , सुधाकर जावळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला . कार्यकर्त्यांच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर विश्वास ठेवून आम्ही पक्ष प्रवेश केला असे या तरुणांनी सांगितले
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र चौधरी यांनी सांगितले की राष्ट्रवादी काँग्रेस भुसावळ तालुक्यामध्ये एक नंबरचा पक्ष झाल्याशिवाय शांत बसणार नाही आणखी यापुढे मोठे मोठे पक्षप्रवेश होतील . राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र चौधरी , माजी नगरसेवक सुधाकर जावळे , युवक जिल्हा उपाध्यक्ष वाय. आर . पाटिल, माजी नगरसेवक रविंद्र सोनवणे , राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दीपक मराठे , शहराध्यक्ष समाधान चौधरी, शहर उपाध्यक्ष कैलास माळी, महेश सोनवणे , रवी पाटील , इफ्तार खा मिर्झा , प्रकाश नारखेडे , राजेश इंगळे , नरेंद्र माळी , उल्हास पाटील , शांताराम सुरडकर , नलुभाऊ इंगळे , विजय चौधरी , विनायक शिवरामे , सोहेल कुरेशी , साजीद कुरेशी , पप्पू जकातदार , राजेश चौधरी , रविंद्र पाटील , मनोज कोलते , रोशन सरोदे व पदाधिकारी उपस्थित होते
जितेंद्र मराठे, गणेश पाटील , सागर ठाकूर , रितेश मराठे , निखिल पाटील, आकाश चौधरी , सुरज सुरवाडे , हर्षल तायडे , निलेश पाटील , संभाजी आवरे , अक्षय म्हसाने , रितेश मराठे , किरण संग्रामे , गणेश पाटील , मनोज मराठे , ऋषभ संग्राम , धीरज ठाकूर , फकिरा तायडे , निलेश मोरे , बाळा सुरवाडे , सिद्धार्थ बोदडे , सुनील गवई , इमरान इब्राहिम शेख , नाजीम कलीम जकातदार , फ़िरोज़ खान आदींनी आज राष्ट्रवादी मध्ये प्रवेश केला .