Home धर्म-समाज ग्राहक संरक्षण समिती तालुका अध्यक्षपदी सारंग पाटील

ग्राहक संरक्षण समिती तालुका अध्यक्षपदी सारंग पाटील


 

पाचोरा, प्रतिनिधी । केंद्र शासन संचलित ग्राहक संरक्षण समिती कल्याण अधिकार अधिनियम १९८६ / २०१९ नुसार माहेजी (ता. पाचोरा) येथील सारंग पाटील यांची पाचोरा तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

 

सारंग पाटील यांची ही  नियुक्ती राष्ट्रीय अध्यक्ष दादाभाऊ केदारे, राष्ट्रीय महासचिव राजेश आंधळे, समितीचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष प्रकाश घोडवे यांनी केली   सारंग पाटील यांचे सामाजिक कार्य, ग्राहक उपभोक्ता विषयासंबंधी असलेले ज्ञान या जोरावर त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सारंग पाटील यांच्या निवडीबद्दल  त्यांचे परिसरातुन अभिनंदन केले जात आहे.

 


Protected Content

Play sound