Home Cities जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात शिवराज्याभिषेक दिन साजरा

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात शिवराज्याभिषेक दिन साजरा

0
44


जळगाव, प्रतिनिधी । येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. 

 

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त  प्रभारी अधिष्ठाता डॉ. मारुती पोटे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले. यावेळी उपवैद्यकीय अधीक्षक डॉ.विलास मालकर, डॉ. सतीश सुरळकर, दिलीप मोराणकर, दगडू भारसके, प्रकाश सपकाळ, अजय जाधव, संजय निकम, राजेश शिरोळकर, ऋषिकेश पाटील आदी उपस्थित होते.

 


Protected Content

Play sound