Home धर्म-समाज शिवसेना जिल्हा उपप्रमुख तुषार पाटील यांना मातृशोक

शिवसेना जिल्हा उपप्रमुख तुषार पाटील यांना मातृशोक

0
70

यावल,  प्रतिनिधी । तालुक्यातील विरावली येथील राहणारे शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख व यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा माजी सरपंच तुषार (मुन्ना) सांडुसिंग पाटील  यांच्या मातोश्री ग. भा.गीताबाई सांडुसिंग पाटील (वय ७३ वर्ष )यांचे आज बुधवार दि. १९  मे २०२१ रोजी १२: ३०वाजता वृद्धपकाळाने निधन झाले.  त्यांची अंत्ययात्रा विरावली येथे आज १९ मे रोजी सायंकाळी ५ वाजता त्यांच्या राहत्या घरापासुन निघणार आहे. 


Protected Content

Play sound