Home Cities पाचोरा माजी आमदार दिलीप वाघ यांची शिवभोजन केंद्राला भेट

माजी आमदार दिलीप वाघ यांची शिवभोजन केंद्राला भेट


 

पाचोरा : प्रतिनिधी !     माजी आमदार दिलीप वाघ यांनी महाविकास आघाडी सरकारने सुरू केलेल्या शिवभोजन थाळी केंद्रला भेट देऊन यावेळी उपस्थित तालुकाध्यक्ष विकास पाटील यांच्याच्या हस्ते शिव भोजन थाळी गरजू लोकांना वाटप करण्यात आली.

 

यावेळी राष्ट्रवादीचे सूरज वाघ, युवा आदर्श शेतकरी मयुर  वाघ, माजी युवक अध्यक्ष अरुण पाटील, सुनील पाटील, राहुल बोरसे, राहुल वाघ, शरद पाटील, विनोद तावडे, बाळू मोरे (फोजी), सुदर्शन महाजन, उमेश एरंडेसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 


Protected Content

Play sound