Home Cities जळगाव डॉ. उल्हास पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

डॉ. उल्हास पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल


जळगाव (प्रतिनिधी) रावेर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीचे उमेदवार डॉ. उल्हास पाटील यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
रावेर लोकसभा मतदारसंघ नेमका कुणाला सुटणार याबाबत बराच काथ्याकुट झाला होता. यानंतर अखेर ही जागा काँग्रेसला सुटली असून डॉ. उल्हास पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. या अनुषंगाने आज सकाळी दहा वाजता शहरातील सरदार पटेल लेवा भवनात महाआघाडीच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यानंतर डॉ. उल्हास पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound