Home Cities जळगाव परीक्षा केंद्र परिसरात प्रवेशास बंदी

परीक्षा केंद्र परिसरात प्रवेशास बंदी

0
31

जळगाव प्रतिनिधी । शहरातील एकूण 16 उपकेंद्रावर  सकाळी 10 ते दुपारी  12 व दुपारी 3 ते 5 या वेळेत महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्यसेवा पुर्व परिक्षा 2021 घेण्यात येणार आहे. परीक्षेच्यावेळी गैरप्रकार  होऊ नये यासाठी शहरातील एकूण 16 परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात प्रवेशास जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आदेशान्वये  बंदी घातली आहे. 

सदर आदेश परिक्षार्थी, नियुक्त कर्मचारी, अधिकारी, पोलीस होमगार्ड यांचेसाठी लागू होणार नाही. 

 

 


Protected Content

Play sound