Home Cities जळगाव स्व. यशवंतराव चव्हाण यांना जिल्हा प्रशासनातर्फे अभिवादन

स्व. यशवंतराव चव्हाण यांना जिल्हा प्रशासनातर्फे अभिवादन

0
101

जळगाव प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा प्रशासनाच्यावतीने अभिवादन करण्यात आले. 

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी महसूल उपजिल्हाधिकारी रविंद्र भारदे, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, तहसिलदार (सर्वसाधारण) सुरेश थोरात आदिंसह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

 


Protected Content

Play sound