Home Cities चाळीसगाव चाळीसगाव कृउबासत उद्याही कांदा अनुदान अर्ज स्वीकारले जाणार

चाळीसगाव कृउबासत उद्याही कांदा अनुदान अर्ज स्वीकारले जाणार


lead 720 405 1
1

 

 

 

चाळीसगांव (प्रतिनिधी)  येथील बाजार समितीमध्ये १ नोव्हेंबर २०१८ ते २८ फेब्रुवारी २०१९ या कालावधीत विक्री केलेल्या कांद्याबाबत अनुदान अर्ज स्विकारण्याची अंतिम मुदत ३१ मार्च २०१९ पर्यंत असून सदर कालावधीतील कांदा विक्री केलेल्या शेतकरी बांधवांनी आपले अर्ज विहीत मुदतीत बाजार समिती कार्यालयात जमा करावेत.

अर्ज स्विकारण्याचे कामकाज नियमितपणे चालू आहे, याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी. तसेच रविवार (दि.३१) रोजीही येथील कार्यालयात कांदा अनुदान अर्ज स्विकारले जातील, याची सगळ्यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतींनी केले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound