Home Cities जळगाव गुलाबराव देवकर यांची उमेदवारी दाखल

गुलाबराव देवकर यांची उमेदवारी दाखल

0
60

जळगाव प्रतिनिधी । राष्ट्रवादी, काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांनी आज लोकसभेसाठी आपला उमेदवारी अर्ज सादर केला.

गुलाबराव देवकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी शिवतीर्थ मैदानावर सभेचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी पक्षाचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांच्यासह जिल्ह्यातील मातब्बल नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यानंतर, भव्य रॅली काढून गुलाबराव देवकर यांनी आपला अर्ज दाखल केला. याप्रसंगी त्यांच्यासोबत दिलीप वळसे पाटील, अरूणभाई गुजराथी, आमदार डॉ. सतीश पाटील आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. संदीपभैय्या पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound