Home क्राईम रावेरजवळ तरुणाचा संशयास्पद मृत्यू

रावेरजवळ तरुणाचा संशयास्पद मृत्यू

0
27

 

रावेर : प्रतिनिधी । रावेर शहरानजिक एका ३५ वर्षीय व्यक्तीचा संशयास्पद मृत्युदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे.घटनास्थळी पोलिस पोहचले आहे.

बऱ्हाणपूर -अंकलेश्वर महामार्गाला लागूण एका प्लॉटिंग टाकलेल्या ठिकाणी रावेर शहरा नजिक एका ३५ वर्षीय युवकाचा संशयास्पद मृत्युदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. मयत इसमाचा चेहरा रक्ताने माखलेला असून घटनास्थळी पोलिस निरिक्षक एस टी पाटील, सहाय्यक पोलिस निरिक्षक शितलकुमार नाईक , पोलिस उपनिरिक्षक मनोज वाघमारे, मनोहर जाधव पोहचले असून न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या कर्मचाऱ्यांना प्राचारण करण्यात आले आहे.


Protected Content

Play sound