Home Cities अमळनेर अमळनेरात शिवसेनेतर्फे महापुरुषांना अभिवादन

अमळनेरात शिवसेनेतर्फे महापुरुषांना अभिवादन

0
37

अमळनेर, प्रतिनिधी । येथील शिवसेना संपर्क कार्यालयात आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, व नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्ताने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती जयभवानी जय शिवाजी निनादात साजरी करण्यात आली. या प्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख डॉ. राजेंद्र पिंगळे, तालुकाप्रमुख विजू मास्तर, शहरप्रमुख संजय पाटील, तालुका संघटक महेश देशमुख, सरपंच संघटना तालुकाध्यक्ष सुरेश पाटील, नगरसेवक प्रताप शिंपी, महिलाआघाडी उपजिल्हा संघटिका मनिषा परब, उपशहरप्रमुख जिवन पवार, युवासेना तालुका अधिकारी किशोर पाटील, शहर अधिकारी अमर पाटील, शिव व्यापारी सेनेचे विमल बाफना, जितू झाबक ,शिव वाहतुक सेनेचे विनोद राऊळ, जेष्ठ शिवसैनिक रामचंद्र परब, शाखाप्रमुख विजय नवल पाटील, बुथप्रमुख भरत जाधव, राष्ट्रवादी तालुका कार्याध्यक्ष प्रा. सुरेश पाटील, माजी नगरसेवक राजू फापोरेकर, गोपाळ पाटील, टिनू बोरसे, भास्कर पारधी, राहुल पाटील ,बोरसे टेलर, विनोद अप्पा भांडारकर, काका पावनकर मुंबई माजी शाखाप्रमुख, राजेंद्र वानखेडे आदी उपस्थित होते.


Protected Content

Play sound