धरणगाव नगरपरिषदेत संत तुकाराम महाराजांना अभिवादन

dharangaon

धरणगाव प्रतिनिधी । धरणगाव नगर परिषदतर्फे २२ मार्च २०१९ शुक्रवार रोजी संत तुकाराम महाराज बिज निमित्त महाराजांच्या प्रतिमेस पूजन व पुष्पहार अर्पण करतांना शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबरावजी वाघ, प्रभारी नगराध्यक्ष वासुदेव चौधरी, शिवसेनेचे गट नेते विनय भावे, माजी नगराध्यक्ष पि.एम.पाटील यांच्याहस्ते प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले.

 

यावेळी नगरसेवक भागवत चौधरी, विलास महाजन, विजय महाजन, नंदकिशोर पाटील, शहरप्रमुख राजेंद्र महाजन, बालू जाधव, विभाग प्रमुख संजय चौधरी, गजानन महाजन, छोटू जाधव, अरविंद चौधरी, जयेश महाजन, धरणगाव नगरपालिकाचे कर्मचारी ओ एस संजय मिसर, दिपक चौधरी, जयेश भावसार, रवींद्र गांगुर्डे, बाबू खा तळावी सर्व कर्मचारी वृद, नगरसेवक व सर्व पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Add Comment

Protected Content