Home Cities अमळनेर गांधलीपुरा शाळेत स्व. अनिल अंबर पाटील यांच्या पुण्यस्मरणनिमित्त अभिवादन

गांधलीपुरा शाळेत स्व. अनिल अंबर पाटील यांच्या पुण्यस्मरणनिमित्त अभिवादन


अमळनेर प्रतिनिधी । शहरातील ग्राम विकास शिक्षण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष स्व.अनिल अंबर पाटील यांचा तृतीय पुण्यस्मरणानिमित्त श्री आबासो अनिल अंबर पाटील प्राथमिक शाळा गांधलीपुरा येथे त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले.

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर भदाणे यांनी स्व. अनिल पाटील यांनी केलेल्या शैक्षणिक चळवळीची माहिती पालकांना दिली. उपशिक्षक भरत पाटील यांनी सूत्रसंचालन केले तर उपशिक्षक प्रशांत कापडणे यांनी आभार व्यक्त केले. यावेळी उपशिक्षक अमोल पाटील, मंजुषा पवार, विजया घोलप, रमेश घोलप व पालक उपस्थित होते.


Protected Content

Play sound