Home राजकीय राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांचे देहावसान

राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांचे देहावसान

0
35


पुणे । पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांचे निधन झाले असून पुणे येथील खासगी रूग्णालयात उपचार घेत होते.

मंगळवेढा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांचे निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर पुणे येथील खासगी रूग्णालयात उपचार घेत होते. ते लागोपाठ तीन वेळेस आमदार म्हणून निवडून आले होते. त्यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्विट करून त्यांना पक्षातर्फे आदरांजली अर्पण केली आहे. त्यांच्या निधनाने आपण विश्‍वासू सहकारी गमावला असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.


Protected Content

Play sound