हतनूर धरणातून ८६९ क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग : सावधगिरीचा इशारा

hqdefault

जळगाव, प्रतिनिधी | जिल्ह्यातील हतनूर धरण क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आज सायंकाळी ७.०० वाजता धरणाचे १० दरवाजे चक्राकार पद्धतीने पूर्ण उघडण्यात आले आहेत.

 

धरणातून ८६९ क्युसेक्स वेगाने नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू असून नदीकाठावरील गावांनी सावधगिरी बाळगावी, अशी माहिती तापी पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी दिली आहे.

Protected Content