नशिराबाद प्रतिनिधी । गेल्या मागील पंचवार्षिक निवडणुकीत नशिराबाद वार्ड क्र ४ मधे जनरल पुरूष बीसी, माहिला एससी माहिला अशी विभाजणी होती. ती रद्दी करावी अशी मागणी ग्रा.पं.प्रदीप साळी यांनी तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
नशिराबाद वार्ड क्र ४ मध्ये जनरल पुरूष बीसी, माहिला एससी माहिला अशी विभाजणी होती. परंतु आता वार्ड क्र ४ मध्ये २ जनरल माहिला व एससी माहिला व पुरुष जनरल असे करण्यात आले आहे ते पुर्णपणे चुकीचे आहे, ते दुरूस्ती करावी. यावर माझा आक्षेप आहे, तरी पूर्वीप्रमाणेच विभाजणी राहू द्यावी व नविन विभाजणी रद्द करावी, अशी मागणी तहसिलदार तथा तालुका दंडाधिकारी याकडे ग्रामपंचायत सदस्य प्रदीप साळी नशिराबाद यांनी केली आहे.