जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात आज ४५६ नवीन कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले आहे. आज जिल्ह्यात जळगाव शहरात १२९ एकाच दिवशी आढळून आले आहे. यासह भुसावळ , भडगाव, जामनेर आणि पारोळा पुन्हा संसर्ग वाढल्याचे दिसून येत आहे. आजच ५२३पेशंटनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे.
जिल्हा माहिती कार्यालयाने आज सायंकाळी जाहीर केलेल्या प्रेस नोटनुसार जिल्ह्यात ४५६ कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत. आज सर्वाधीक १२९ रूग्ण हे जळगाव शहरात आढळून आले आहेत. याच्या खालोखाल भुसावळ – ५६, भडगाव-४७, जामनेर-३१, पारोळा-३१ रूग्ण आढळून आले आहेत.
आजची आकडेवारी
संपूर्ण तालुक्यांचा विचार केला असता, जळगाव शहर-१२९; जळगाव ग्रामीण-६ ; भुसावळ-५६; अमळनेर-३६; चोपडा-३०; पाचोरा-३; भडगाव-४७; धरणगाव-२; यावल-१०; एरंडोल-१९; जामनेर-३१; रावेर-२२; पारोळा-३१; चाळीसगाव-२८; बोदवड-२ व दुसर्या जिल्ह्यांमधील ४ असे एकुण ४५६ रूग्ण आढळून आले आहेत.
तालुकानिहाय एकुण आकडेवारी
जळगाव शहर-६२५३; जळगाव ग्रामीण-१५०३; भुसावळ-`१५७९; अमळनेर-२२८३; चोपडा-२२९४; पाचोरा-१०७६; भडगाव-१२७०; धरणगाव-१३०१; यावल-८९३; एरंडोल-१५४०; जामनेर-१८७७; रावेर-१३५९; पारोळा-१३६६; चाळीसगाव-१६६०; मुक्ताईनगर-८१८; बोदवड-३७५ व दुसर्या जिल्ह्यांमधील १४४ असे एकुण २७ हजार ५९१
आजच्या रिपोर्टनंतर जिल्ह्यातील आजवरच्या कोरोना बाधीतांची संख्या २७ हजार ५९१ इतकी झालेली आहे. यातील १९ हजार ७३६ रूग्ण बरे झाले आहेत. यात आजच ५२३ रूग्णांनी कोरोना विषाणूवर मात केली आहे. तर आज ७ मृत्यू झाले असून मृतांचा आकडा ८१३ इतका झालेला आहे. दरम्यान आता सध्या ७ हजार ४२ रूग्णांवर उपचार सुरू आहेत.
jalgaon corona, jalgaon corona news, jalgaon coronavirus, corona in jalgaon, jalgaon corona cases, covid 19 jalgaon, jalgaon corona update, live trends jalgaon, live trends news jalgaon, jalgaon corona news today, livetrends jalgaon, covid19 e pass jalgaon, jalgaon latest news, amalner corona, amalner corona news, amalner corona updates, amalner, amalner news, amalner latest news, corona alamner, chalisgaoncoronanews, chalisgaoncoronaupdates, bhusawalcorona, bhusawalcoronaupdates, bhusawalcoronanews