Home Uncategorized उन्हाळी शिबिरात २०० खेळाडूंचा सहभाग

उन्हाळी शिबिरात २०० खेळाडूंचा सहभाग


amalner 4

अमळनेर (प्रतिनिधी) शहरात सुरु झालेल्या उन्हाळी खेळ शिबिरात २०० खेळाडूंचा सहभाग नोंदविला. या शिबिरात खेळाडूंना फुटबॉल,टेनिक्वाईट,योगाभ्यास,रोप स्कींपीग,मैदानी स्पर्धा, हे खेळ शिकविण्यात आले.

शिबिरासाठी अमळनेरचे नामवंत बिल्डर प्रशांत निकम तसेच मार्गदर्शन करण्यासाठी प्रा.ए.के. अग्रवाल, एस पी वाघ,डी.डी.राजपुत, किशोर मोरे, एन डी विसपुते, सुनिल करंदिकर, पंकज पाटील व राष्ट्रीय विद्यापीठ खेळाडुंनी मार्गदर्शन केले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound