Home Cities जळगाव जिल्ह्यात वेगवेगळया घटनेत ११ जणांना विषबाधा

जिल्ह्यात वेगवेगळया घटनेत ११ जणांना विषबाधा


जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात वेगवेगळ्या घटनांमध्ये ११ जणांना शनिवारी विषबाधा झाली. या सर्वाना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेय.

 

विषबाधा झालेल्यांमध्ये मनोज पाटील (वय ३०, रा.पातोंडा, ता.मुक्ताईगन), दौलत राजपूत (वय ३४, तरसोद), सुकलाल सोनवणे (५४, रा.खेडी कढोली, एरंडोल), सपना पाटील (२७, रा.धरणगाव) शोभा भिल (२६, वढोदा ता.यावल) समरिन बी. सलिमखान (१९, रा. तोंडापूर), कैलास नारायण लोणहरी (वय ५०, रा.तुऱ्हाटखेडा, ता.पारोळा), हिंमत लक्ष्मण पाटील (वय ३२, रा.खेडी), शिवाजी अभिमन भिल (२६, रा.टाकरखेडा ता.एरंडोल), दीपक रोहिदास पवार (२०, जरंडी, ता.सोयगाव) व गोकूळ एकनाथ पिंपळे (२५, रा.पहुर) यांचा समावेश आहे. त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


Protected Content

Play sound